Menu Close

दीपावलीत विखुरलेल्या श्री लक्ष्मीदेवीच्या १४० मूर्तींचे विधीवत विसर्जन

येथील गेंदालाल मिल परिसरातील छत्रपती शिवाजी राजे ग्रुपच्या धर्मप्रेमी युवकांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजू तांबट यांचा ‘फेसबूक’वर पोस्ट केलेला धर्मजागृतीपर लेख वाचला.

भारतात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ : पंतप्रधान मोदी यांचे बँकॉकमधील उद्योजकांना आवाहन

व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी भारत सध्या जगातील आकर्षक अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात व्यापार करणे पूर्वीच्या तुलनेत सुलभ झाले आहे. देश सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे. देशाने…

मुंबई : आमदारांना सनातन पंचांग देऊन हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून अभिनंदन

शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने…

‘महाराष्ट्रातील जनता अन् हिंदु हितासाठी भाजप-शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापावी !’

महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी अन् हिंदुहितासाठी भाजप-शिवसेना यांनी लवकरात लवकर एकत्र घेऊन महाराष्ट्रात महायुतीची स्थिर-सत्ता स्थापन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे…

त्रिपुरामध्ये ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची छळ करून हत्या !

पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ‘होली क्रॉस’ शाळेचे पाद्री लेन्सी डिसोझा आणि मुख्य आरोपी बुलचुंग हलम यांना अटक केली आहे. हलम आणि पाद्री डिसोझा…

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १२ गायींचे कत्तलीपासून रक्षण

कराड येथील जनावरांच्या बाजारात एका टेम्पोत १२ गायी विक्रीसाठी घेऊन जातांना गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी ही घटना…

कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाणे अपर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु…

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत !’

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हे शांतपणे समाजामध्ये हिंदु संस्कृती जपण्याचे आणि ती वाढवण्याचे मोठे कार्य निष्ठेने करत आहे. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेला…

पुणे येथे सनातनच्या धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

१३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात…

‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ यांचा विस्तार रोखण्यात पाक अयशस्वी ! – अमेरिकेचा अहवाल

या अहवालात ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबंध लागू करण्यातही पाक सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संघटना सातत्याने पैसा गोळा करत…