Menu Close

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध

हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे युवती शौर्य जागरण शिबिर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे १३ ऑक्टोबर या दिवशी युवती शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तरप्रदेश सरकार संस्कृत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ६ सहस्र रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देणार

उत्तरप्रदेश सरकारकडून संस्कृत भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश संस्कृत संस्थेकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीला सरकारकडून संमती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ सहस्र रुपयांपर्यंत…

कमलेश तिवारी यांच्या हत्येची चौकशी करावी : अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तिवारी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी कमलेश तिवारी यांना श्रद्धाजंली वाहिली.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया

इस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ज्यू राष्ट्र घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद…

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांना कायदेशीर संरक्षण मिळावे ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या हत्या !

हिंदु महासभेचे माजी नेते आणि हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी (वय ४५ वर्षे) यांची १८ ऑक्टोबरला दिवसाढवळ्या त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञातांकडून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

शौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता ! – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती

महिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे आणि हे लक्षात घेऊन आपल्यामधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

हिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन

‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ…

थिरुवन्नमलाई (तमिळनाडू) येथील शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने थिरुवन्नमलाई येथील पर्वतराजा कुलसंगा सभागृहामध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.