Menu Close

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

बिजनौर (उत्तरप्रदेश) : येथील विश्‍नोईवाला गावामधील पुरातन श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात श्री हनुमानाची मूर्ती…

पाली (राजस्थान) येथे नवरात्रीच्या मंडपात धर्मांधांचे आक्रमण, मूर्तीची मोडतोड

पाली (राजस्थान) येथील एका गावात स्थानिक धर्मांधांनी नवरात्रीच्या मंडपात येऊन गरबा खेळणार्‍या हिंदु तरुणींची छेड काढली. त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांनी हिंदूंवर त्यांच्याजवळील हत्यारांनी आक्रमण…

नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्र मंडळांमध्ये प्रवचन, कुंकूमार्चन, सामूहिक नामजप यांद्वारे अध्यात्मप्रसार !

नवरात्रीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी नवरात्रीचे महत्त्व, शास्त्र, तसेच अन्य माहिती सांगिणारी प्रवचने घेण्यात येत आहेत

पुरी येथील मठ आणि मंदिरे पाडण्याची राज्य सरकारची कारवाई त्वरीत थांबवावी : हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रदीपकुमार साहू यांना निवेदन देण्यात आले. ओडिशा राज्यपालांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनाची प्रतिलिपी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

शेडेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील श्रीरामनाम दिंडीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खानापूर तालुक्यातील शेडेगाळी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच काढलेल्या श्रीरामनाम दिंडीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री चव्हाटा मंदिर येथे नामदिंडीचा प्रारंभ करण्यात आला, तर…

शालेय नाटकात नथुराम गोडसे साकारणार्‍या विद्यार्थ्याला संघाच्या गणवेशात दाखवले !

राष्ट्रप्रेमी रा.स्व. संघाला कलंकित करण्यासाठीचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटल्यास त्यात चूक ते काय ? अशा शाळांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत

श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून स्वागत केले.

बांगलादेशामध्ये रोहिंग्या जिहाद्यांंकडून बौद्ध कुटुंबातील ४ सदस्यांची गळा चिरून हत्या

बांगलादेशाच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातील उखिया उपजिल्ह्यामध्ये एका बौद्ध कुटुंबातील २ महिला आणि २ लहान मुले यांची रोहिंग्या जिहाद्यांंनी २५ सप्टेंबरला मध्यरात्री घरात घुसून गळा चिरून…

ख्रिस्तीबहुल मेघालयमध्ये एन्.आय.टी.मधील श्री गणेशमूर्ती हटवण्यास विद्यार्थी संघटनेने भाग पाडले !

या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते ! सरकारने आतातरी तेथील हिंदूंना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा देऊन त्यांचे रक्षण करावे !

पुरी येथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना पाडण्याची कारवाई थांबवावी ! – हिंदु धर्माभिमानी

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी