Menu Close

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’च्या वतीने आयोजित रामकथेमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने ९ दिवसांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि अन्य संतवृंदांच्या…

देहलीतील बेकायदेशीर मशीद आणि मदरसा रिकामी करण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाने देहलीतील सराय काले खान येथील हजरत निजामुद्दीन येथे असलेली बेकायदेशीर मशीद आणि मदरसा यांना १ महिन्यामध्ये रिकामी करण्याचा आदेश दिला आहे.

‘महाराज’ चित्रपटावर बंदी घाला – ‘एक्स’वर होत आहे मागणी

‘महाराज’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ‘एक्स’वर करण्यात येऊ लागली आहे. हिंदूंनी सकाळपासूनच हा ट्रेंड चालू केला होता. वापरकर्त्यांनी ‘#BoycottNetflix’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आणि…

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल…

वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत हिंदूंचीही मते गमावणार का ?

वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का?, असा प्रश्‍न उपस्थित करणारा व्हिडिओ केतकी चितळे यांनी प्रसारित केला…

‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’वरील चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी – हिंदु जनजागृती समिती

‘महाराज’ या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जून या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात…

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सदस्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असणे आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट रचणे या आरोपांवरून वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या तिघांना…

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

‘महाराज’ चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान…

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत उत्खननात सापडल्या हिंदु देवतांच्या प्राचीन मूर्ती

सर्वेक्षणाच्या ८० व्या दिवशी श्री गणेश, माता वाग्देवी, माता पार्वती, हनुमान आणि इतर देवता यांच्या मूर्ती बंद खोलीत पायर्‍यांखाली आढळून आल्या. यासमवेतच पारंपरिक आकार असलेले…