Menu Close

ज्ञानवापीचा पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे…

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.

रामराज्यासाठी प्रार्थनेसह पुणे येथील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात धर्मप्रेमींचा पुढाकार !

अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवण्यात आले.

बगडीनगर (राजस्थान) येथील श्री सरियादेवी मंदिराची स्वच्छता आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा !

अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निमित्ताने सध्या देशाच्या विविध भागात ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात येत आहे.

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

अयोध्येमध्ये झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झारखंड येथील श्री हनुमान मंदिर, झोन ३, बिरसानगर, जमशेदपूर; राणी सती मंदिर, कतरास; शिव मंदिर, बरमसिया, धनबाद आदी अनेक मंदिरांमध्ये…

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करण्याची मागणी !

श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच…

श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती…

पनवेल (जिल्हा रायगड) रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध !

पनवेल येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला.

मीरारोड (जिल्हा ठाणे) येथे श्रीराम शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पार्श्‍वभूमीवर २१ जानेवारीच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मुसलमानबहूल नयानगर भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या संख्येने अचानक आक्रमण…

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे.