Menu Close

गणेशोत्सवानिमित्त नागपूर येथेही धर्मजागृतीपर उपक्रम !

शहरात विविध मंडळांमध्ये ‘साधनेचे महत्त्व’, ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ हे व्याख्यानांच्या माध्यमातून सांगण्यात आले. तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावले होते.

पुणे येथे भाविकांनी दिले श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्राधान्य

प्रतिवर्षीप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे शहर, तसेच पिंपरी-चिंचवड भागांतील विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. समितीचे कार्यकर्ते…

रामनाथ (जिल्हा रायगड) येथे गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण

रामनाथ (अलिबाग) येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदर्श गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे…

रशियाविरोधात आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर पाकिस्तानने ७ लाख कोटी रुपये खर्च केले : इम्रान खान

वर्ष १९८० च्या दशकात शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेला साहाय्य म्हणून अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या सैन्याशी लढण्यासाठी आम्ही जिहाद्यांना प्रशिक्षण दिले. यासाठी त्यांच्यावर ७ लाख कोटी रुपये खर्च केले.

देवरिया (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून काली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

मुसलमानबहुल मद्रापाली भारत राय भागात धर्मांधांनी काली मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे अतिरिक्त पोलीस…

तमिळनाडूमध्ये मंदिरांच्या १० सहस्र कोटी रुपये मूल्याच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण

तमिळनाडू राज्यातील मंदिरांच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या भूमीचे मूल्य १० सहस्र कोटी रुपये आहे. राज्यातील हिंदु धार्मिक आणि धर्मादाय…

बिहारमध्ये अनेक ठिकाणी मोहरमच्या दिवशी धर्मांधांकडून हिंसाचार

बेतिया येथे १० सप्टेंबरला मोहरमच्या ताजियाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या वादातून हिंसाचार झाला. या वेळी धर्मांधांच्या जमावाने १८ घरे, तसेच पोलिसांची जीप आणि ४ दुचाकी वाहने…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या परिसरात मोहरमची मिरवणूक येऊ दिल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये १० सप्टेंबर या दिवशी मोहरमच्या ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. यात धारदार शस्त्रेही मिरवण्यात आली. विश्‍वविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांनी हे पाहूनही त्याविरोधात कोणतीही कृती…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव काळात नंदुरबार येथे विविध धर्मजागृतीपर उपक्रम !

नंदुरबार शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवण्यात आले. विविध मंडळांमध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा, व्याख्याने, प्रवचने, फ्लेक्स प्रदर्शन या माध्यमांतून धर्मशिक्षण आणि साधनेचे,…

मोहिशेत गावात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाम संकिर्तन अभियानाच्या निमित्ताने नामदिंडी

बेळगाव जिल्ह्यातील मोहिशेत गावात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाम संकिर्तन अभियानाच्या निमित्ताने नामदिंडी घेण्यात आली. याचा प्रारंभ गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोरून करण्यात आला.