Menu Close

मुंबई-पालघर येथे संपादक, पत्रकार यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रक्षाबंधन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र अन् धर्म प्रसाराच्या कार्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात नेहमी सहकार्य करणारे येथील संपादक, पत्रकार आणि वृत्त प्रतिनिधी यांना राखी बांधून…

पुणे : ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’तील गणेशभक्तांचा शास्त्रीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार

हिंजसच्या वतीने विविध सण-उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करता यावेत, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. याच पार्श्‍वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे संघटन होण्यासाठी समितीच्या वतीने…

देहली येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनामाचा सामूहिक जप

रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलकनंदा, कालकाजी येथील श्री संतोषीमाता मंदिर आणि श्री रघुनाथ मंदिर या ठिकाणी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला.

सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव) येथे ‘सार्वजनिक उत्सव समिती’ची बैठक

उत्सवांचे पावित्र्य वाढावे यासाठी उत्सव मंडळांमधील अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि मंडळांना प्रशासनाकडून येणार्‍या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव), तसेच नंदुरबार येथे…

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिसच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्यांची चौकशी का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची देशाबाहेर हकालपट्टी करा !’

काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी मुंबई, पालघर, वर्धा आणि जळगाव येथे जनजागृती !

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा-महाविद्यालये, वसाहती, मंडळे अशा विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.

चिनी राख्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे तेलंगणमधील सिकंदराबाद आणि इंदूर येथे आंदोलन !

शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे…

ठाणे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशन’

ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी येथील गावदेवी मैदानाजवळील स्काऊट गाईड सभागृहात सायंकाळी ५ वाजता ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले…