Menu Close

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

हिंगोली येथील कावडयात्रेत दगडफेक करणार्‍या धर्मांधांना रोखणारे ३ पोलीस निलंबित

हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला  दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्‍या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच;…

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील रस्त्यावर व्यक्तीकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देत चाकूद्वारे आक्रमण

सिडनी येथील वर्दळीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत अनेकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात एक महिला ठार झाली, तर अन्य एकजण घायाळ झाला.

काश्मीरवरून ओरड करणारा पाकिस्तान ढोंगी ! : बलुचिस्तान समर्थकांचा घरचा अहेर

काश्मीरमधील सद्य:स्थितीवरून मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची पाकची ओरड हा निव्वळ ढोंगीपणा आहे. पाक निर्लज्ज आहे. पाकने मागील ७२ वर्षांपासून बलुचिस्तानवर अवैधरित्या नियंत्रण मिळवले, असा…

सोलापूर : रक्षाबंधन सणाचे शास्त्र सांगणारी बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे आणि…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना साहाय्य

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत पुष्कळ पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले…

नागरिकांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीचा कायदा केला आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री अथवा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड…

श्रीरामपूर येथे निवेदन देऊन राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी जागृती

श्रीरामपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी निवेदन देऊन जनजागृती करण्यात आली. येथे प्रांत कार्यालय नायब तहसीलदार श्री. तेलोरे यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर येथील अस्मिता व्हिजन वृत्तवाहिनीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त चर्चासत्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील स्थानिक वृत्तवाहिनी अस्मिता व्हिजनचे निवेदक श्री. संजय कुलकर्णी यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आणि कु. वर्षा जेवळे यांची विशेष मुलाखत घेतली.

मालाड येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवण्यात आली. याच्या अंतर्गत मालाड येथील घनश्यामदास सराफ महाविद्यालय येथे निवेदन दिले असता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…