Menu Close

हिंगोली येथे शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांकडून प्रचंड दगडफेक

हिंगोली येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान…

बदायूं (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी कावड यात्रेकरूंवर केलेल्या दगडफेकीत अनेक यात्रेकरू घायाळ

हरिद्वार येथून गंगाजल घेऊन परतणार्‍या कावड यात्रेकरूंवर इस्लामनगरच्या बिसौली मार्गावर धर्मांधांनी दगडफेक केली. यात अनेक यात्रेकरू घायाळ झाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती…

संभाजीनगर, जालना आणि अंबड येथे घंटानादाद्वारे हिंदु जनजागृती समितीकडून मोदी सरकारचे अभिनंदन

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कलम रहित करण्यासाठी देशभक्त, नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विविध…

जळगाव : अपर जिल्हादंडाधिकार्‍यांकडून राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला सूचना

स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करावी ! : जळगाव येथील अपर जिल्हादंडाधिकार्‍यांकडून कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी आणि…

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या

रिषिराज यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील एका उपाहारगृहात मेजवानी आयोजित केली होती. या वेळी ‘मोठ्या आवाजात संगीत लावले, फटाके फोडले आणि काश्मीरविषयी आनंदोत्सव साजरा केला’,…

एस्.एम्. मुश्रीफ यांचे ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड’ नावाचे अजून एक ब्राह्मणद्वेष्टे वादग्रस्त पुस्तक

‘हू किल्ड करकरे’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक शमशुुद्दीन मुश्रीफ यांनी ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड’ (ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुसलमान लटकले) नावाचे…

माढा तालुक्यातील बालाजी मंदिरातून देवतांच्या सहा मूर्तींची चोरी

माढा तालुक्यातील कुंभेज गावातील व्यंकटेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या बालाजी मंदिराचे कुलूप तोडून चोरांनी देवतांच्या ९० सहस्र रुपये मूल्याच्या पंचधातूच्या सहा मूर्ती चोरून नेल्या. ९ ऑगस्टच्या रात्री…

नाशिकमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अपर जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांना…

आवार (जळगाव) येथे रामनामाच्या सामूहिक जपाला गोमातेची नित्य उपस्थिती !

जळगाव तालुक्यातील आवार या गावी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सागर संजय सपकाळे यांच्या घरात गेल्या आठवड्यापासून रात्री सामूहिकरित्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’…