Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उज्जैन येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…

एर्नाकुलम् (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…

मंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक !

अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !

कर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार : राज्य अल्पसंख्यांक आयोग

अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्‍या जनतेने वैध…

सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी धर्मांध अभिनेते एजाज खानला अटक

झारखंड राज्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका मुसलमान युवकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणारे अभिनेते एजाज खान यांना पोलिसांनी…

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटणार नाही : महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती पालटण्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत येत असलेली वृत्ते खोटी आहेत. मूर्ती पालटाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पुजारी यांच्यात…

हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे : सचिन जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा त्याग आणि बलीदान लक्षात ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. संघटन हे सर्व आघातांवर उपाय आहे. हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे,…

हंपीजवळील संत व्यासराजा तीर्थ यांच्या समाधीची तोडफोड

वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंपीजवळच्या अनेगुंडी येथील संत व्यासराजा तीर्थ यांची समाधी काही अज्ञातांनी उद्ध्वस्त केल्याची घटना नुकतीच येथे घडली. व्यासराजा तीर्थ हे विजयनगर साम्राज्याचे…

बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने हिंदूंनी वीरश्रीचा जागर करावा : किरण दुसे

बाजीप्रभु यांच्या बलीदानाच्या निमित्ताने त्यांनी ज्याप्रकारे शौर्य गाजवले, तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनी वीरश्री जागृत ठेवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक…

ऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे

१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.