Menu Close

श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर कारागृह प्रशासनाकडून होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री हिंदूंनी बंद पाडली

गेल्या ५ वर्षांपासून कारागृह प्रशासनाचे एक वाहन श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर उभे करून मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या पवित्र स्थळी मांसाहारी अन्नपदार्थ…

गोमांस खाण्यापासून रोखून दाखवण्याविषयी संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

चामराजनगर (कर्नाटक) येथे मुसलमानांची संघटना असणार्‍या ‘सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’कडून नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये रा.स्व. संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मशिदींमध्ये महिलांना प्रवेशबंदी हटवण्याची हिंदु महासभेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

हिंदूंच्या मंदिरांतील याचिकांवर न्यायालय सुनावणी करते आणि निर्णयही देते; मात्र अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींविषयी काही मागणी केल्यास ती फेटाळली जाते, असे का ? याविषयी जनतेच्या…

‘बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असल्यास कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणारी पिढी निर्माण होईल !’

बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असावी लागते. यातूनच कोणत्याही आव्हानांना सामोरी जाणारी पिढी निर्माण होणार आहे, असे उद्गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन  सोसायटीचे अध्यक्ष…

कोच्ची (केरळ) येथे वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

येथे ‘बॉईज होम’ या वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोेषण केल्याच्या प्रकरणी जॉर्ज आलिया जॅरी या ४० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे.

बलात्कारी तांत्रिक महंमद अली याला अटक

येथे महंमद अली या तांत्रिक बाबाला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

प्रयागराज : बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी चर्चच्या बिशप बलदेव यांच्यावर गुन्हा नोंद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी बिशप पीटर बलदेव आणि अन्य २ जण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘डायोसिस ऑफ लखनौ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’मधील…

बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख

बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या विषयाच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ८ वर महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.

बोगस आधुनिक वैद्य दाऊदसह दोन धर्मांध आधुनिक वैद्यांना अटक

डायघर येथील रुग्ण अंकित पाटील यास चुकीचे उपचार दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल या दिवशी घडली होती. या प्रकरणी डायघर पोलिसांनी गुन्हा नोंद…