आपल्यासमोर ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’, हा प्रश्न आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.
सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयात नवनियुक्त प्रादेशिक अधिकारी सय्यद रबी हाश्मी यांनी औरंगजेबाने छत्रपती संभाजी यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी खरोखर दबाव आणला होता का ?, याविषयीचे पुरावे…
श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड ज्या व्यक्तीने पुरवला होता, त्याला कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणकाम केल्यावरून ८० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
कर्नाटक येथे शाकीर पुत्तुरू याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती. छेड काढण्याच्या घटनेने संतप्त झालेल्या हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घातला…
बंगालच्या हावडा येथे २४ जानेवारीच्या रात्री बेलीलियास मार्गावरील प्रभाग क्रमांक १७ येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण केले. या वेळी स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली.
ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर…
देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे.
देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली.