Menu Close

सागर (मध्यप्रदेश) : हिंदु जनजागृती समितीचे व्यापक स्तरावर राबवण्यात आलेले हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

साधनेद्वारे आत्मबळ वाढवून आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

चेन्नई येथील जी.के. शेट्टी विवेकानंद विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान !

चेन्नई येथील जी.के. शेट्टी विवेकानंद विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दीक्षा शिबिरात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते.

‘हिजबुल’कडून ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून १०० धर्मांधांवर गुन्हा नोंद

बरेली (उत्तरप्रदेश) येथील चौकी चौकात असणार्‍या मजारच्या समोर रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून पोलिसांनी इमाम, त्यांचा मुलगा आणि अन्य १०० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी करतांना गर्भवैज्ञानिक श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांच्या लक्षात आलेले अपप्रकार

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी हे एका रुग्णालयात गेल्या ८ वर्षांपासून गर्भवैज्ञानिक म्हणून नोकरी करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी एका खासगी वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी केली होती.

हिंदु राष्ट्र संकल्पनेवर घेतले जाणारे आक्षेप आणि वास्तव

धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे…

नाशिक येथील धर्मप्रेमी युवकांकडून मंदिर परिसरातील देवतांच्या जुन्या चित्रांचे विसर्जन

नाशिक येथील गंगापूर परिसरातील धर्मप्रेमी युवकांनी स्थानिक मंदिर परिसरातील देवतांची जुनी चित्रे विसर्जित केली. येथील गोवर्धनेश्‍वर महादेव मंदिरासमोरील पारावर नागरिकांनी देवतांची जुनी चित्रे ठेवली होती. ती…

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी…

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य आणि समारोप

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत १ दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’च्या समारोपीय सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

राक्षसी वृत्तीच्या लोकांनी शबरीमला या आध्यात्मिक भूमीला युद्धभूमीचे स्वरूप आले ! – श्री. टी.एन्. मुरारी, तेलंगण राज्यप्रमुख, शिवसेना

शबरीमला येथील अयप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणी महिलांनी नाही, तर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना याचिका प्रविष्ट केली. साम्यवादी महिलांनी ‘स्टंट’ म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला.…