Menu Close

नम्र, प्रामाणिक आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून…

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍या काँग्रेसला शिक्षा मिळाली : स्वामी असीमानंद

जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली.…

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्र आपल्याला सहज मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला परमनिष्ठेने कार्य करावे लागेल. या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून सर्व धर्मप्रेमींना असे कार्य करण्याची प्रेरणा मिळो’,…

मुंबई येथे श्री. सुनील घनवट यांनी घेतलेल्या भेटींना हिंदुत्वनिष्ठांचा सकारात्मक प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदूसंघटन व्हावे, यासाठी मुंबईतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, धर्माभिमानी यांची भेट घेतली. याला…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे सामूहिक प्रार्थना

शिवशक्ती मंदिर प्रबंधक समितीच्या वतीने येथे ७ दिवसीय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले…

विरार येथे साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी

विरार (पालघर) येथील गजबजलेल्या परिसरातील प्रसिद्ध साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. १९ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली.

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ उत्साहात संपन्न !

बेळगाव येथे झालेल्या दिंडीच्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज घाडी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै चौक येथे धर्मध्वज पूजन करण्यात आले.…

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, दुधात भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, भारतात राहून…