Menu Close

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे…

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.…

कोपरी (ठाणे) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घातले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घालण्यात आले.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’ यासाठी…

नाशिक जिल्ह्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हिंदु धर्माचे कार्य…

यवतमाळ जिल्ह्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन !

हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी आणि परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १८ मंदिरांमध्ये देवाला साकडे घालण्यात आले, तर ३ ठिकाणी…

‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीवर ओढवली भयाण परिस्थिती

रमजान जावेद या धर्मांधाने ऋतुजा बोभाटे हिच्याशी बळजोरीने विवाह केला. लग्न झाल्यावर रमजान जावेद तिला नांदवायला सिद्ध नसल्याने ती पुन्हा माहेरी आली. ऋतुजा हिने दिलेल्या…

प्रत्येकाने हिंदु संस्कृती समजून घेऊन धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक : सौ. उज्ज्वला गावडे

महिलांवर अत्याचारासारख्या गंभीर घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु संस्कृती समजून घेऊन धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या…

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते : वॉरन बफेट

पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते ! असा सल्ला अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट यांनी एका १३ वर्षांच्या मुलाला…