Menu Close

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथील विविध मंदिरांत साकडे घालण्यात आले.

श्रीलंकेत ३ मशिदी आणि मुसलमानांची दुकाने यांची तोडफोड

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुसलमानांवर आणि मशिदींवर ख्रिस्त्यांकडून आक्रमणे चालूच आहेत. चिलाऊ या ख्रिस्तीबहुल शहरात एका धर्मांधाने लिहिलेल्या आक्षेपार्ह फेसबूक ‘पोस्ट’नंतर स्थानिकांनी ३ मशिदींवर आक्रमण केले,…

मुंबई आणि नवी मुंबई येथे प्रवचनांद्वारे सांगण्यात आले ‘मनुष्यजीवनातील अध्यात्माचे महत्त्व !’

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई या भागांत…

नवी मुंबई येथील शिक्षकांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ शिबिर

सध्या अतिमहत्त्वाकांक्षा, हव्यास आणि चुकीची मूल्ये समाजात रुजली आहेत. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही शिकवतांना दडपण येते.

श्रीलंकेत आता मशिदींमध्ये मौलवींनी केलेल्या भाषणांची प्रत द्यावी लागणार !

कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकार मुसलमानांवर कठोर निर्बंध घालत आहे. बुरखा आणि नकाब यांवर बंदी घातल्यानंतर आता मशिदींमध्ये मौलवींकडून केल्या जाणार्‍या भाषणाची प्रत देण्याचाही…

सिंगापूरमध्ये खोट्या बातम्या प्रकाशित केल्यास १० वर्षे शिक्षा करणारा कायदा संमत

भारतात अशा प्रकारच्या कायद्याची आवश्यकता आहे; कारण खोट्या बातम्या प्रकाशित करून हिंदूंना आतंकवादी, तर हिंदूंच्या संतांची अपकीर्ती करणार्‍या अनेक घटना घडल्या आहेत !

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या पदाधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होतात, हे लक्षात घ्या ! या हत्यांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हेही तितकेच…

मुंबई, नवी मुंबई आणि बोईसर येथे ‘मंदिर स्वच्छता’ उपक्रमाच्या माध्यमातून मंदिरांची स्वच्छता !

मुंबई आणि नवी मुंबई येथील विविध ठिकाणी, तसेच बोईसर (जिल्हा पालघर) येथे ‘मंदिर स्वच्छते’च्या माध्यमातून हिंदूंसाठी शक्ती आणि चैतन्य यांचा स्रोत असणार्‍या मंदिरांची स्वच्छता !

जळगाव, नंदुरबार येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता, प्रवचने घेणे, देवतांना साकडे घालणे आदी उपक्रम देशभर राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून…

श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील मौल्यवान दागिने, वाहिक वस्तू आणि पुरातन काळातील नाणी गहाळ

महाराष्ट्राची कुलदेवता असणार्‍या श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागिने, वाहिक वस्तू आणि पुरातन काळातील नाणी गहाळ झाली आहेत, हे धक्कादायक वास्तव पदभार हस्तांतराच्या वेळी उघड…