Menu Close

पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवणे अनिवार्य ! – पोप फ्रान्सिस

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ९ मे या दिवशी एक कायदा पारित केला या कायद्यानुसार चर्चच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या विभागांत होणार्‍या लैंगिक शोषणाच्या…

(म्हणे) ‘अटक केली जाणार नसेल, तरच भारतात येईन !’ – डॉ. झाकीर नाईक याची अट

मी दोषी ठरत नाही, तोपर्यंत मला अटक केली जाणार नाही’, असे आश्‍वासन सर्वोच्च न्यायालयाने मला दिल्यासच मी भारतात परतण्यास सिद्ध आहे, अशा अटीवर जिहादी आतंकवाद्यांचा…

नांदेड : आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक…

भिवंडीतील श्री वज्रेश्‍वरीदेवीच्या मंदिरावर दरोडा !

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरीदेवी मंदिरात १० मे या दिवशी पहाटेच्या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून…

मुंबई : खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींकडून निवेदन

दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे…

चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुसलमान विद्यार्थी आणि मुले यांना रोजा ठेवण्यावर बंदी

चीन त्याच्या देशात दंगली आणि जिहादी आतंकवादी कारवाया होऊ नयेत; म्हणून मुसलमानांवर कठोर निर्बंध घालतो, तर भारत ३ दशके जिहादी आतंकवाद आणि धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्याऐवजी त्याकडे…

बालाकोटवरील कारवाईत १७० आतंकवादी ठार ! – इटलीच्या महिला पत्रकाराचा दावा

असे कितीही पुरावे दिले, तरी पाक त्याला भीक घालणार नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना’ असलेल्या पाकचा निःपात करणे, हाच एकमेव उपाय होय !

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

‘अन्य धर्मियांना फायदे अन् हिंदूंना कायदे’ ही कसली धर्मनिरपेक्षता ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ अंतर्गत झारखंड, बंगाल, ओडिशा, देहली आणि हरियाणा राज्यांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले

त्र्यंबकेश्‍वर येथील साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिरातील मान्यवरांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० वे साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर नुकतेच पार पडले. या…