Menu Close

अमरावती येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सामूहिक मंदिर स्वच्छता आणि साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथील ४ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. तसेच एकूण १३ ठिकाणी हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर…

पाकिस्तानी सैन्याकडून बनावट ट्विटर खाते उघडून भारताच्या विरोधात अपप्रचार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर पाकिस्तानचे सैन्य बनावट ट्विटर खात्याद्वारे भारताच्या विरोधात अपप्रचार करत आहे. पाकिस्तानी सैन्याने श्रीलंकेच्या वरिष्ठ सैन्याधिकार्‍याच्या नावे ट्विटरवर बनावट खाते उघडून श्रीलंकेतील स्फोटांसाठी…

जावेद अख्तर यांनी ३ दिवसांत क्षमा न मागितल्यास त्यांना घरात घुसून मारू !

गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यासमवेत घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी ‘३ दिवसांत क्षमा…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त नांदेड येथे शौर्य जागरण शिबिर !

नांदेड येथील चौफाळा भागातील ‘श्री शनैश्‍वर देवस्थान आणि श्री महर्षि मार्कंडेय शिवमंदिर’ येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नुकतेच शौर्य जागरण शिबिर घेण्यात…

नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देवाला साकडे आणि मंदिर स्वच्छता

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या उद्देशाने येथील गुरुकुलनगर भागातील दक्षिणाभिमुख शंखेश्‍वरी हनुमान मंदिरात नुकतेच साकडे घालण्यात…

नंदलापूर (तालुका कराड) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मारुतीला साकडे

कराड येथील नंदलापूर गावामध्ये २९ एप्रिलला मारुतिरायाला सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत…

जोगेश्‍वरी (मुंबई) येथे ‘शौर्यजागरण शिबिरा’च्या माध्यमातून युवकांमध्ये स्वरक्षणाचे स्फुलिंग चेतवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जोगेश्‍वरी (मुंबई) येथे धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी ‘शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले…

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे शौर्यजागरण उपक्रम !

नालासोपारा (पूर्व) येथे संत ज्ञानेश्‍वर माऊली रहिवासी संघ येथे नुकताच ‘शौर्यजागरण’ हा उपक्रम घेण्यात आला. या वेळी स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी १८ युवांसह…

श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका : श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांची इस्लामिक स्टेटला चेतावणी

लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय…

जेव्हा धर्मासाठी सत्ता सोडणारे नेतृत्व निर्माण होईल, तेव्हा हिंदु राष्ट्राचा मार्ग सुकर होईल : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा लढा, म्हणजे धर्म-अधर्माचा लढा आहे. राजकारणी सत्तेसाठी धर्म सोडणारे असतात; परंतु जेव्हा धर्मासाठी सत्ता सोडणारे नेतृत्व निर्माण होईल, तेव्हा हिंदु राष्ट्राचा मार्ग…