Menu Close

धर्मशिक्षण घेऊन धर्मकार्यात यथाशक्ती सहभागी होण्याचा नांदेड येथील मुखेडवासियांचा निश्‍चय !

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानाच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बार्‍हाळी आणि मुखेड येथील…

पुणे येथील जागृत देवस्थान असलेल्या पद्मावतीदेवीला साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच हिंदु धर्माचे…

भारताविषयी खोटा इतिहास प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे ‘@Trueindology’ हे खाते ट्विटरकडून बंद

भारताच्या इतिहासाची हेतूपुरस्सर खोटी माहिती प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे ‘@Trueindology’ हे ट्विटर ‘अकाऊंट’ (खाते) ट्विटरने बंद केले आहे. या ‘अकाऊंट’चे…

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी…

शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून शुभेच्छा

शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचा २९ एप्रिल या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात…

रामराज्यासाठी सर्वांनी समवेत येऊन कार्य करणे अपेक्षित आहे : शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज

सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी १ घंटा देऊन धर्मसेवा केली पाहिजे, असे मार्गदर्शन पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.

पाक ३० सहस्र मदरशांचे सरकारीकरण करणार : सैन्य प्रवक्ते

पाकमधील इम्रान खान यांचे सरकार देशातील ३० सहस्र मदरसे कह्यात घेणार आहे. या मदरशांमधून धार्मिक शिक्षणासह मुख्य धारेतील विषयही शिकवले जाणार आहेत, अशी माहिती सैन्याच्या…

नालासोपारा येथे ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?’ याविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

नालासोपारा (प) येथील लक्ष्मी-नारायण मंदिर सभागृहात २७ एप्रिल या दिवशी ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती

हिंदूंनी साधना करून आत्मबळ आणि धर्मबळ जागृत करावे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्माचे शुद्ध स्वरूप जाणून घ्या. हिंदूंकडे संख्याबळ आणि बाहूबळ दोन्ही आहे; मात्र कार्य हे आत्मबळ आणि धर्मबळ यांच्या आधारावर होते. त्यामुळे सर्वांनी साधना करून आत्मबळ…

हडपसर (पुणे) : नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम !