Menu Close

श्रीलंकेमध्ये इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.

ख्रिस्त्यांच्या देशनिष्ठेविषयी शंका उपस्थित करणार्‍या भाजपच्या नेत्यावर ख्रिस्ती धर्मगुरूंची टीका

ख्रिस्त्यांना ठराविक पक्षांनाच मतदान करण्याचे आवाहन करून कायदाद्रोह करणार्‍या धर्मगुरूंविषयी अन्य ख्रिस्ती धर्मगुरु मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आवाहन करणारे भीम आर्मीचे अध्यक्ष यांना अटक

भोपाळ (मध्यप्रदेश) येथून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या तोंडाला काळे फासणार्‍याला ५ लक्ष रुपयांचे बक्षीस घोषित करणारे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष…

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील भारतीय वंशाच्या ISIS च्या आतंकवाद्यांवर भारताचे लक्ष

आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ? हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे…

उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे.…

कॅनडाने पाठवलेला कचरा माघारी न नेल्यास युद्ध करू : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते

कुठे कचरा माघारी न नेल्यास युद्धाची घोषणा करणारा छोटासा फिलिपिन्स, तर कुठे गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकला एकदाही अशी चेतावणी न देणारा…

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

कोलंबो येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या…

लखनौ आणि अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ विषयावर प्रवचने

उत्तरप्रदेशमधील लखनऊ आणि अयोध्या या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक महिलांनी घेतला.

काठमांडू : ‘टिम नेपो’ या संघटनेला ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन

‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने मेगा विद्यालयामध्ये ‘चिंतन चौतारी’ हा नव्याने उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध…

हुगली, बंगाल येथे सार्वजनिक दुर्गापूजन कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हुगली (बंगाल) येथील ‘ऑल इंडिया लिगल एड् फोरम’चे सरचिटणीस तथा प्रवक्ते अधिवक्ता जयदीप मुखर्जी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक दुर्गापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.