Menu Close

‘मद्यालयांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी !’

मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु…

‘पॉर्नसाइट, आणि ऑनलाइन वेश्याव्यसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घाला !’

पॉर्नसाइट, अश्‍लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

यवतमाळ : ‘हिंदु-राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे यांसाठी यवतमाळ आणि…

धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाईल : भय्याजी जोशी

देशाची हानी ही सज्जन शक्तीच्या निष्क्रीयतेनेच झाली आहे. हीच निष्क्रीयता झटकून हिंदु समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे,…

हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा हरियाणा दौरा

धर्मशिक्षण नसल्याने आजचा हिंदु तरुण धर्माची बाजू मांडतांना शास्त्रशुद्ध विवेचन करू शकत नाही. आज लोक व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करतात; मात्र हिंदूंना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार नाही.…

शिरढोण, कळंबोली, कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

रायगड जिल्ह्यातील शिरढोण, कळंबोली आणि कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केल्या गेलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला

राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

‘मेकॉले शिक्षणपद्धतीद्वारे हिंदूंच्या मनातून काढलेला धर्म आज पुन्हा शिकवण्याची आवश्यकता !’

मेकॉले शिक्षणपद्धतीने हिंदूंच्या मनातील धर्म काढून टाकण्यात आला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आजतागायत हीच शिक्षणपद्धत रेटली जात आहे. त्यामुळे उपासना, धर्माचे आचरण, धर्माची शिकवण यांपासून हिंदू दूर…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी विविध ठिकाणी देवाला साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या…