Menu Close

पाकमध्ये २ हिंदु मुलींच्या अपहरणाची चौकशी करण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून आयोगाची स्थापना

अशा आयोगांचा काहीही लाभ होणार नाही. ‘आम्ही हिंदूंसाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाक अशा प्रकारे आयोग स्थापन करून जगासमोर स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत…

रांची : आदिवासींना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या दोघा ख्रिस्ती महिलांना अटक

रांची (झारखंड) येथील नगरा टोली परिसरात ३१ मार्चच्या रात्री सरना (आदिवासींचा प्राचीन धर्म) धर्मियांचे पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केल्याची घटना…

कोल्हापूर : गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी विविध माध्यमातून शास्त्र पोचवण्याचा प्रयत्न !

६ एप्रिलला असणारा गुढीपाडवा हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरा होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवचने, प्रात्यक्षिके, तसेच ध्वनीचित्रचकतींद्वारे प्रबोधन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती निर्मित गुढीपाडव्याच्या प्रबोधनात्मक ‘व्हिडिओ’ची मोडतोड करून ‘टिकटॉक’च्या माध्यमातून धर्मविरोधी प्रचार !

काही धर्मविरोधकांकडून या व्हिडिओतील केवळ एका युवकाच्या तोंडी असणार्‍या चुकीचा इतिहास सांगणार्‍या वाक्यांचा ध्वनी (ऑडिओ) ‘सत्य इतिहास’ असे नाव देऊन ‘टिकटॉक’ अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात…

हिंदु विधीज्ञ परिषदेने केला कोल्हापूर महापालिकेतील ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड

कोल्हापूर महापालिकेत ७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या प्रकरणी आम्ही हा विषय जनतेसमोर घेऊन येत आहोत. या प्रकरणी…

भारताचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ एक प्रकारे पराभूत : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

उत्तर भारतात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या उपक्रमांना हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्‍या DK पक्षाच्या अध्यक्षांवर कारवाई करा : हिंदु संघटनांची मागणी

चेन्नई येथे द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत हिंदूंची उपास्य देवता भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अवमानकारक टिप्पणी करणारे पक्षाचे अध्यक्ष के. वीरमणी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,…

आज मानवासमोर असलेल्या सर्व भीषण समस्यांचे मूळ कारण अधर्माचरण आहे : प्रकाश मालोंडकर

आज संपूर्ण जगभर भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार, अनीती, असुरक्षितता पसरली आहे. या सर्व समस्यांचे मूळ मानवाच्या अधर्माचरणामध्ये आहे. आजचा मनुष्य स्वत:ला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक आहे,…

बंगालच्या चिचुरा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

हूगली (बंगाल) येथील चिचुरामधील श्रीकृष्ण सेनेचे संस्थापक श्री. विजय यादव यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये २१ युवक सहभागी झाले होते.…

हिंदु युवकांना धर्माशी जोडण्यासाठी धर्माचरणाचे शास्त्र सांगा : आनंद जाखोटिया

आजची पिढी धर्माचरणाविषयी प्रमाण मागत आहे. त्यांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करत आहे. धर्म समजून घ्या, आचरण करून त्याचा लाभ…