Menu Close

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

अयोध्येमध्ये झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झारखंड येथील श्री हनुमान मंदिर, झोन ३, बिरसानगर, जमशेदपूर; राणी सती मंदिर, कतरास; शिव मंदिर, बरमसिया, धनबाद आदी अनेक मंदिरांमध्ये…

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करण्याची मागणी !

श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच…

श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती…

पनवेल (जिल्हा रायगड) रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध !

पनवेल येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला.

मीरारोड (जिल्हा ठाणे) येथे श्रीराम शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पार्श्‍वभूमीवर २१ जानेवारीच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मुसलमानबहूल नयानगर भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या संख्येने अचानक आक्रमण…

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे.

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु समाजाचा यापुढील प्रवास हा श्रीराम मंदिरापासून ते श्रीराम राज्यापर्यंतचा आहे. धर्मद्रोही लोकांनी कितीही विरोध केला, तरी रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणार आहे. त्यासाठी अविरत…

पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !

पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे.

उत्तरप्रदेशात खटल्याची सुनावणी अर्धवट सोडून धर्मांध अधिवक्त्यांचे नमाजपठण !

शुक्रवारी नमाज पढण्यासाठी न्यायालयीन कामकाज अर्ध्यावर सोडणार्‍या अधिवक्त्यांच्या वर्तणुकीविषयी येथील एका राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी खेद व्यक्त केला.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याविषयी, अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका…