Menu Close

ऑस्ट्रेलियाच्या दोषी कार्डिनलवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद

वर्ष १९९० मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोेषण केल्यावरून दोषी ठरवण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे कार्डिनल जॉर्ज पेल यांच्यावर वर्ष १९७० मध्ये २ लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या…

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून ट्वीटद्वारे कुंभमेळ्याचा अवमान

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदु धर्म आणि संस्कृती यांची थट्टा केली आहे. अशा विदेशी आस्थापनांना इंग्रजाप्रमाणे भारतातून हद्दपार करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे ट्वीट योगऋषि रामदेव…

‘हिंदु स्त्रियांनो, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सर्वार्थांनी सक्षम व्हा !’

आपल्या कुटुंबासह देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी चित्रपट अभिनेत्रींचा नव्हे, तर राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या विरांगनांचा आदर्श घ्या आणि…

‘श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्ट कारभाराचे अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी !’

प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारातील अपव्यवहाराविषयी सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे येथील भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा…

अमेरिकेने पाक नागरिकांसाठीच्या व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणली !

अमेरिका पाकच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, तर भारत अशा प्रकारचे निर्णय का घेत नाही ? भारत पाकसमवेतचे सर्व प्रकारचे संबंध का तोडून टाकत नाही ?…

हिंदुविरोधी विधाने करणार्‍या पाकच्या मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी

हिंदूंविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या पाकमधील फय्याज अल हसन चौहान या मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकच्या पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये फय्याज हे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री…

(म्हणे) कपाळावर कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍यांची भीती वाटते : सिद्धरामय्या

गेल्या २ वर्षांपासून राहुल गांधी कपाळावर टिळा लावून हिंदूंच्या मंदिरात जातात त्याची भीती सिद्धरामय्या यांना वाटत नाही का ? राहुल गांधी आता सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई…

प्रयागराज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांचे त्रिवेणी संगमावर स्नान !

प्रयागराज येथे ४ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा, यमुना आणि लुप्त सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमासह ४० घाटांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांनी…

तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यातील ‘आर्ट्स कॉलेज’ मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक : नरेंद्र सुर्वे

जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांत याविषयी मार्गदर्शन केले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.