Menu Close

श्योपूर (मध्यप्रदेश) येथे शिवमंदिरामधील हिंदुत्वनिष्ठांवर धर्मांधांकडून दगडफेक

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही हिंदूंवर आक्रमण होत होते आणि आता काँग्रेसचे सरकार असतांनाही ते होणे स्वाभाविक असल्याने आता ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही…

आतंकवादी मसूद अझहरच्या २ भावांसह ४४ जणांना पाकमध्ये अटक

पाकने केवळ अटक करण्याचे नाटक करू नये, तर त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न करावेत ! त्यासाठी भारतानेही पाकवर सर्व स्तरांहून दबाव…

‘माहिती अधिकार’ नाकारणार्‍या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती ही कायद्यान्वये शासनाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचा कायदा या देवस्थान समितीला लागू होतो. खोटे सांगून भक्तांची दिशाभूल करून माहिती…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवरील पुढील सुनावणी १२ मार्चला

शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या प्रकरणी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च…

गिरनार येथील महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि समितीला आशीर्वाद

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद.

मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले, तरच ते धर्माचरण करतील : सतीश कोचरेकर

छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याची शिकवण मिळाली. त्यामुळे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. आजची पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.

पाकने भारताच्या विरोधात ‘एफ् १६’ चा वापर केला होता : पाकच्याच पत्रकाराची माहिती

पाकचे पत्रकार तहा सिद्दीकी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या सूत्रांनी सांगितले की, भारताच्या विरोधात पाकच्या वायूदलाच्या कारवाईमध्ये एफ् १६ चा वापर करण्यात आला…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने चतुर्थ साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून…

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखेचा’ वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

केरळमधील चर्चचे व्यवस्थापन सरकार करणार नाही !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे केरळमधील माकपचे सरकार ख्रिस्त्यांच्या चर्चचे सरकारीकरण करण्यावर चर्चच्या विरोधामुळे माघार घेते, हे हिंदु भाविक आणि मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या लक्षात घेतील का…