Menu Close

बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर कार्यवाही करावी !

बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार श्री.…

पाद्य्रांकडून झालेले लहान मुलांचे लैंगिक शोषण नरबळीसारखे : पोप फ्रान्सिस

चर्चमध्ये पाद्य्रांकडून मुले, नन्स आणि महिला यांच्या लैंगिक शोषणाच्या जगभरात असंख्य घटना घडल्या आहेत अन् घडत आहेत; मात्र भारतातील ख्रिस्तीप्रेमी आणि ख्रिस्ती मालक असलेली तथाकथित…

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा !’

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…

तुरमाळे (पनवेल) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर मोठी सभा घेण्याचे धर्मप्रेमींचे नियोजन

तुरमाळे (पनवेल) येथील कै. अनंत गायकर यांच्या अंगणात मरूआई मंदिराजवळ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेला ९० धर्माभिमानी उपस्थित होते.

कोल्हापूर : देवीला साडी नेसवण्याची पद्धतच ठाऊक नसल्याने ७४ उमेदवार प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण

हा तर मंदिर सरकारीकरणाचा गंभीर दुष्परिणामच ! देवीला साडीच नेसवता येत नसेल, तर असे पगारी पुजारी देवीशी संबंधित पूजाविधी कसे पार पाडतील, याचा विचारच न…

अमेरिकेत बिअरचे नाव ‘हनुमान’ ठेवून देवतेचे विडंबन

अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात असलेल्या सलेम या शहरात ‘ओल्डे ब्रिविंग’ या बिअर आणि इतर मद्ये यांची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने तिच्या एका बिअर उत्पादनाचे नाव ‘हनुमान’ असे…

सोलापूर : शौर्यजागरण उपक्रमात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण होण्याचा धर्मप्रेमींचा संकल्प

हिंदूंना आपल्या इतिहासाची आठवण रहावी आणि राष्ट्र अन् धर्म कार्यात त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शौर्यजागरण उपक्रमाच्या माध्यमातून येथे हिंदू…

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान…

सत्तेत आल्यास काँग्रेस अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करील : काँग्रेस नेते हरीश रावत

देशात ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत असतांना काँग्रेस हे करू शकली नाही, उलट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ‘राम काल्पनिक होता’, असे सांगत स्वतः श्रीरामाने…

पाकच्या पंजाब प्रांतातील ‘जैश-ए-महंमद’चे मुख्यालय पाक सरकारच्या नियंत्रणात

पाकला खरेच आतंकवाद्यांच्या विरोधात काही करायचे असेल, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांची निर्मिती बंद करून सर्व आतंकवाद्यांना फाशी देण्याचे धाडस दाखवावे !