Menu Close

असा हा प्रयागतीर्थावरील अमृतस्नानाचा मेळा ! – श्री. चेतन राजहंस

भगवान सूर्यनारायणाने रात्री २ वाजता मकर राशीत संक्रमण करताच प्रयागतीर्थावरील प्रथम अमृतस्नानाचा दिनू जणू उजाडला. पहाटे ३.३० वाजता सर्व आखाड्यांच्या शिबिरांमध्ये अमृतस्नानाच्या दृष्टीने नागा, संन्याशी,…

सनातन संस्थेच्या वतीने कुंभमेळ्यात साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या…

पनवेल येथे झालेल्या हिंदूसंघटन कार्यशाळेतून धर्माभिमान्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी निर्धार

कार्यशाळेत ‘स्वत:मध्ये असलेल्या दोष-अहंचे निर्मूलन कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ‘दोष-अहंवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार’, असा निर्धार धर्मप्रेमींनी कार्यशाळेतून…

प्रयागराज येथे आज कुंभमेळ्यातील पहिले राजयोगी (शाही) स्नान !

प्रयागराज येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला कुंभमेळ्यातील पवित्र गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगम तिरावर पहिले राजयोगी (शाही) स्नान होणार आहे.

उल्हासनगर येथे धर्मांतराच्या विरोधात हिंदूंचा धडक मोर्चा !

कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी…

भाईंदर आणि मालाड येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राममंदिर उभारणीची मागणी

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

आनंदप्राप्तीसाठी साधना करा : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. त्यामुळेच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि…

नाशिक आणि नगर जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यात श्रीरामाला साकडे घालून रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे…

प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवटाचे अवघ्या २ दिवसांत ६० सहस्र भाविकांनी घेतले दर्शन

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयाग येथील ४५० वर्षांपासून बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला पवित्र ‘अक्षयवट’ सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नुकताच खुला…