Menu Close

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे

कुंभमेळ्यात अडीच सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थांना प्रशासनाने जागा नाकारली !

प्रयागराज कुंभमेळ्यातही हिंदु जनजागृती समितीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्याचे नियोजन केले होते. कुंभनगरीत जागा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण…

केरळ उच्च न्यायालयाकडून आता राज्यातील अगस्त्याकुडम मंदिरातही महिलांना प्रवेशाची अनुमती

हिंदूंनो, लोकशाही व्यवस्थेद्वारे तुमच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत ! हिंदूंच्या प्रथा-परंपरा सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये जपल्या जाणे शक्य नाही, हे यातून लक्षात येते. मंदिरांमधील प्रथा-परंपरा जपण्यासाठी आता मंदिरे भक्तांच्या…

वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍याला काँग्रेस आमदाराकडून हात आणि पाय तोडण्याची धमकी

एकीकडे काँग्रेस अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यास विरोध करते, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विनाअनुमती वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍यांना धमकी देतात !

युद्धासाठी सज्ज रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

पाक आणि चीन यांच्याकडून भारतात घुसखोरी होत असतांना, पाककडून गोळीबार अन् आतंकवादी कारवाया होत असतांना भारतीय शासनकर्ते मात्र कधीही सैन्याला असा आदेश देऊन शत्रूवर वचक…

रेल्वे मंत्रालयाने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अधिभार केला रहित !

कुंभमेळ्याच्या कालावधीत रेल्वेच्या तिकिटावर अधिभार लावल्याचे प्रकरण : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून अधिभार रहित करण्याची केली होती मागणी !

रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारे डॉक्टर !

१२ दिवसांच्या मुलाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतीदक्षता विभागात भरती करावे लागणे, तेथील शुल्क प्रतिदिन ३५,००० रुपये असणे आणि ३ दिवसांनंतर ‘आणखी दोन दिवस…

प्रयागराज कुंभमेळ्याच्या कालावधीत होत असलेल्या धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज कुंभपर्व काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि वाहतूकव्यवस्थेसाठी…

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल येथे जोशपूर्ण वातावरणात भव्य वाहन फेरी !

६ जानेवारी या दिवशी पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होणार्‍या राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी आणि समस्त हिंदूंना सभेत उपस्थित रहाण्याचे…