Menu Close

प्रयागराज : विविध आखाड्यांच्या पेशवाईमुळे (मिरवणुकांमुळे) भाविकांमध्ये उत्साह

१५ जानेवारीपासून प्रारंभ होणार्‍या येथील कुंभमेळ्यासाठी १५ ते २० दिवस आधीपासून विविध आखाड्यांच्या पेशवाईमुळे (मिरवणुकांमुळे) भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर न्यून होईल ! – जागतिक आर्थिक परिषदेचा अभ्यास

गोमांस न खाल्ल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील. त्याचसमवेत  ‘ग्रीन हाऊस गॅस’चे उत्सर्जनही न्यून होईल. त्यामुळे शक्यतो लोकांनी गोमांस खाणे टाळावे, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले…

बनारस हिंदु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने तंबू पाठवला !

‘रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेले प्रशस्त बंगल्यामध्ये रहात आहेत आणि रामलला मात्र तंबूत ! हे चित्र संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही…

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवून दुसर्‍यांची नियुक्ती करा ! : महंत धर्मदास

महंत धर्मदास म्हणाले की, सरन्यायाधिशांना या प्रकरणात स्वारस्य असल्याचे  दिसत नाही. त्यामुळे ते यावर ठोस पाऊल उचलत नाहीत. मागील सुनावणीच्या वेळीच त्यांनी हे प्रकरण तातडीचे…

घोटाणे (नंदुरबार) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे या गावात १ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभा पार पडली. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील ७०-८० तरुणांनी ढोल-ताशांच्या…

आंध्रप्रदेश : श्री दुर्गा मल्लेश्‍वर स्वामी मंदिरात येणार्‍या महिलांना साडी परिधान करणे बंधनकारक

वाढत्या पाश्‍चात्त्यिकरणामुळे जन्महिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करणार्‍या भाविकांना पारंपरिक पोषाख परिधान करणे बंधनकारक करणे आवश्यक !

हिंदुद्रोही प्रा. भगवान यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून टाळाटाळ

अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे मडिकेरी आणि मैसूरू नगर पोलीस ठाण्यात हिंदुद्रोही कन्नड लेखक प्रा. के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास गेले…

पनवेल येथे ६ जानेवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

विविध मार्गांनी चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र यांसह हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघांत याविषयी संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेल येथे ६…

शबरीमला मंदिर प्रवेशासाठी केरळ सरकारकडून महिलांची मानवी साखळी

मंदिर प्रशासन, हिंदु संघटना आणि भाविक महिला मंदिर प्रवेशाला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे काही अन्य धर्मीय महिला, निधर्मीवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांसारखे हिंदुविरोधी घटक…