Menu Close

उल्हासनगर (ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालूच !

हिंदूबहुल देशात हिंदूंचे असे उघडपणे धर्मांतर होणे, हा आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचाच गंभीर परिणाम आहे ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती…

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजप सरकारने गोहत्याबंदी कायदा करण्याचे आश्‍वासन न पाळता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे म्हणजे ‘गोरक्षणासाठी आम्ही काहीतरी करत आहोत’, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणे होय !

कुमटा, कर्नाटक येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाद्वारे हिंदूंचे संघटन

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली…

कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेच्या नेत्यावर धर्मांधांकडून आक्रमण

उत्तर कन्नड येथे हिंदुत्वाचे कार्य करणारे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत नायक यांच्यावर ३ धर्माधांनी १३ डिसेंबर या दिवशी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले.

धर्मांधाकडून नांदगाव खंडेश्‍वर (जिल्हा अमरावती) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची घोर विटंबना !

नांदगाव खंडेश्‍वर (अमरावती) येथील मातंगपुरा भागातील हनुमान मंदिरातील मूर्ती ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता धर्मांध सय्यद सज्जाद सय्यद इब्राहिम याने जवळच्या नाल्यात फेकली

मेटे, लवेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभा

हिंदूंवर होणार्‍या या आघातांविषयी प्रभावी उपायोजना करण्याची साधी दखलही शासन यंत्रणा घेत नाहीत. याकरता हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करण्यासमवेत हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हा महत्त्वाचा घटक…

बोरावल (जळगाव) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींच्या उत्साहात वाढ !

१० डिसेंबरला बोरावल (तालुका यावल) येथे पहिलीच ग्राम स्तरावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १५० धर्माभिमानी उपस्थित होते. सभेची संपूर्ण सिद्धता यावल येथे…

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही…

मध्यप्रदेशातील उज्जैन येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये युवकांनी केला धर्माचरणाचा निर्धार !

येथे लावण्यात आलेले धर्माचरण, गोरक्षण, हिंदु राष्ट्र, देवालय दर्शन यांविषयीचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.