Menu Close

देसूर (बेळगाव) येथील हिंदु राष्ट्रजागृती सभेसाठी १२० धर्मप्रेमींची उपस्थिती !

हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी निषेध फेरी काढायलाही कर्नाटक सरकार अनुमती देत नाही. याउलट कर्नाटकात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या; परंतु सरकार त्याची नोंद घेत नाही,…

आवरे, उरण (रायगड) येथे राष्ट्रजागृती सभा पार पडली !

हिंदु धर्मावर होणार्‍या विविध संकटांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवरे येथे हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील…

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात वारकर्‍यांनी शबरीमलाप्रमाणे लढा उभा करावा !’

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होत असलेल्या अनेक भ्रष्टाचारांच्या विरोधात वारकर्‍यांनी एकत्र येऊन शबरीमलाप्रमाणे लढा उभा करावा, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी…

हिंदुत्वापासून हिंदूंना दूर ठेवण्यासाठी खरा इतिहास शिकवला जात नाही : महेश मुळीक

आपल्याला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास शिकवला जात नाही. तो जाणीवपूर्वक लपवला जातो. हिंदुत्वपासून हिंदूंना दूर ठेवण्यासाठी खरा इतिहास शिकवला जात नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक : अमोल कुलकर्णी

हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तरी लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु…

अमेरिकेत नाईट क्लबमधील प्रसाधनगृहात हिंदु देवतांची चित्रे !

एका नाईट क्लबमधील अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील भिंतींवर श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री कालीमाता, भगवान शिव आणि श्री गणेश या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या धार्मिक…

बेळ्तंगडी (दक्षिण कन्नड) येथे दीपावलीनिमित्त हिंदु युवा संगम कार्यक्रम

जिजाऊंप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला हिंदवी स्वराज्याच्या संकल्पना असलेले शिक्षण द्यायला हवे ! – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

देशाची अखंडता राखण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ व्हायलाच हवा : हिंदु जनजागृती समिती

अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक यति नरसिंहानंद सरस्वती देशामध्ये ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत

पेण (जिल्हा रायगड) येथे धर्मप्रेमी कार्यशाळा उत्साहात पार पडली !

तरणखोप गावात असणार्‍या श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणार्‍या धर्मप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते

अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अंनिसवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले