Menu Close

हिंदूंनो, राजनैतिक नव्हे, तर धर्मसंस्थापनेसाठीच्या विजयासाठी सीमोल्लंघन करा !

धर्मसंंस्थापना होऊन आदर्श राज्य प्राप्त होणे, हाच हिंदूंचा खरा विजय आहे. या विजयानंतर हिंदूंना विजयादशमीचा विजयोत्सव खर्‍या अर्थाने साजरा करता येईल.

बहराइच (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रोत्सवात धर्मांधांकडून हिंसाचार

गोतस्करांना जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्‍या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?

चर्चासत्राच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे वृत्तवाहिन्यांचे निवेदक !

‘गेस्ट’ अर्थात ‘पाहुणे’ म्हणून वृत्तवाहिन्या स्वतःहून प्रवक्त्यांना बोलावतात, अशा अतिथी म्हणून बोलावलेल्या प्रवक्त्यांशी कसे बोलावे, याचे साधेही भानही या निवेदकांना नसते. असे निवेदक आणि वृत्तवाहिन्या…

जी. डी. अग्रवाल यांची षड्यंत्राद्वारे हत्या केलेली आहे : स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान…

अजमेरच्या दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास मुसलमान समाजाचा विरोध

कुठे धार्मिक भावना दुखावतील; म्हणून दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास नकार देणारे मुसलमान, तर कुठे पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली निर्माल्यापासून खत बनवण्याची व्यवस्था करणारे जन्महिंदू !

भांबोरा (जिल्हा यवतमाळ) येथील जिज्ञासू युवकांचा धर्माचरण करण्याचा निर्धार !

यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार तालुक्यामध्ये असलेल्या भांबोरा गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्मकार्य करण्यासंदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले.

अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार नाकारावा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार यंदा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना घोषित झाला आहे.

गंगानदीसाठी आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे निधन

इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता बैठकीचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करण्यासंदर्भात नुकतेच अधिवक्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी…

सनी लिओनी यांना ‘चोल’ सम्राज्ञी वीरमादेवी यांची भूमिका देण्यास कर्नाटकातील हिंदु संघटनांचा विरोध

अश्‍लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात…