Menu Close

नाशिक येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ‘अजान’ चालू झाल्याने ढोलवादन बंद

हिंदू सहिष्णुता दाखवत अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टीत अडथळा आणत नाहीत, तर धर्मांध प्रार्थनास्थळाजवळून मिरवणुका जात असतांना दगडफेक करतात. अशा वेळी धर्मांधांना सहिष्णुतेचे डोस का देण्यात…

उत्तरप्रदेशमध्ये गरिबांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुलदीप यादव यास अटक

उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी  महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली.

सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुत्वाविषयीचा निर्णय चुकीचा : डॉ. मनमोहन सिंह

नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी…

सिलीगुडी (बंगाल) येथे माकपच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकार्‍याला जाळण्याचा प्रयत्न

सिलीगुडी (बंगाल) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्‍यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.

गणपतीचा जयघोष केल्यानंतर वारीस पठाण यांच्यावर प्रचंड टीका

किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो,…

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवात प्रवचने, फ्लेक्स, ग्रंथ प्रदर्शन आदींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स, प्रवचने, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य हिंदु समाजासाठी प्रेरणादायी : पालकमंत्री जयकुमार रावल

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य हिंदु समाजासाठी  प्रेरणादायी आहे. आपण करत असलेले कार्य स्तुत्य असून माझ्या या कार्याला शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री श्री.…

अमरावती येथील प्रबोधन कक्षाला मिळाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उभारलेला प्रबोधनकक्ष पोलिसांनी हालवायला लावला आणि लांब अंतरावर जाऊन बसण्यास सांगितले. प्रत्यक्षात भाविकांनी मात्र या प्रबोधन कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ठाणे आणि डोंबिवली येथे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यासाठी जनप्रबोधन !

गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.