Menu Close

बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली

बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या संबंधित कट्टरतावादी गटाने रथींद्र नाथ रॉय या हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी बेकायदेशीररित्या कह्यात घेतली आहे.

घाटंजी (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात !

हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी समांतर होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमलेल्या पैशांतून देशविरोधी कारवायांना साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा – पंतप्रधान मोदी यांचे भारतियांना आवाहन

२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन…

नोंदणीकृत मठ-मंदिरांचा शेतमाल खरेदी करू आणि बोनसही देऊ !

छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार असतांना राज्यातील सर्व मंदिरांच्या शेतभूमीतून उत्पादित होणारे धान सरकारने खरेदी केले होते. यासह पूर्ण बोनसही दिला होता. त्यामुळे मठ आणि मंदिर…

पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे.

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही…

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण…

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार…

फोंडा (गोवा) तालुक्यातील मंदिरांत वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय !

मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी फोंडा तालुक्यातील अनेक मंदिरांनी १ जानेवारीपासून वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स मिडीज, शॉर्ट टी शर्ट्स…

हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल ! – अविनाश धर्माधिकारी

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीप्रवण होण्याचा निर्धार केला. जळगाव जिल्ह्यातील हिंदूंवरील विविध आघातांना वाचा फोडण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्णठरली !