Menu Close

चेन्नई येथे मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोर्चा

नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात…

हिंदु महिला आणि पुजारी यांचा अवमान करणार्‍या पुस्तकावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना वारंवार पायदळी तुडवल्या जातात ! त्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नाही ! आता न्यायालयानेही अशी…

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविकांचे प्रबोधन !

३ सप्टेंबर या दिवशी वर्धा येथील महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जमलेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेवर बंदी नको, यासाठी मंगळूरू (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

हिंदु कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर मौन बाळगणारे केवळ पुरोगामी विचारवाद्यांची हत्या झाल्यावर जागे होतात ! – कु. चैत्रा कुंदापूर, हिंदु युवा कार्यकर्त्या

हिंदूंना तिसरे नेत्र उघडण्यास भाग पाडू नका : रमेश नाईक

सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते. ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात राष्ट्राभिमान शिकवला जातो. सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांचा मी धिक्कार करतो.…

हिंदुविरोधी विधानांचा विरोध करण्यासाठी पदयात्रा काढण्याचा प्रयत्न करणारे स्वामी परिपूर्णानंद नजरकैदेत

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांचा विरोध करण्यालाही अनुमती न देणारे आणि हिंदूंच्या संतांना नजरकैदेत ठेवणारे तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार हिंदुद्वेषीच होय !

आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत : आमदार सदा सरवणकर, शिवसेना

यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच या वेळीही आम्ही तुमच्या…

प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीची विक्री करणार्‍यांवर कारवाई करा : हिंदु जनजागृती समिती

कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, असा निर्णय ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिला असतांनाही शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची सर्रास विक्री केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एव्हरेस्ट सभागृह, डोंबिवली पश्‍चिम येथे ३ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

उत्तर आणि मध्य भारतात हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमधे हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते