Menu Close

विकाराबाद (तेलंगण) येथे हिंदु धर्मजागृती सभेला धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विकाराबाद (तेलंगण) येथील बशिराबाद गावामध्ये १ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लहान हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनात धर्मप्रेमी संतोष अष्टीकर…

अधिवक्त्यांनी समाजाला कायद्याविषयी माहिती द्यावी : रमेश शिंदे

हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत नुकतीच राजस्थानच्या जोधपूर येथे बार एसोसिएशनमध्ये अधिवक्त्यांची एक बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि…

‘पेटा’चा हिंदुद्वेष !

पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात, त्याप्रमाणे काही हिंदुद्वेषी संघटना हिंदूंच्या सणांच्या काळात ‘सक्रीय’ होतात. त्यांतीलच एक म्हणजे ‘पेटा’ म्हणजे ‘पीपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ ही…

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार दूर होऊ शकतात : संशोधकांचे संशोधन

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

धारावी (मुंबई) येथील गोविंदा युवकाचा दहीहंडी उत्सवात थर रचतांना मृत्यू !

मुंबईत ८६ गोविंदा घायाळ झाले काहींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामध्ये बालगोविंदांचाही समावेश आहे. बोरीवली येथे सेलिब्रेटींच्या अश्‍लाघ्य आणि थिल्लर नृत्यांमुळे उत्सवाला विकृत स्वरूप आले.

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन मोहीम उत्साहात साजरी !

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्त सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

गुजरातमधील कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या कापून टाकल्या !

ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या कॉन्व्हेंट शाळांमधून नेहमीच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने आणि २० राज्यांतील सरकारांनी कठोर…

सनातनवर बंदी घालण्याच्या विरोधात मी सरकारला लेखी कळवीन : खासदार गजानन किर्तीकर

मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांनी दिले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती…

सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथे लोकप्रतिनिधींना निवेदन सादर !

सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. सनातन संस्थेवर होणारा हा अन्याय थांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.