Menu Close

नागपूर येथे दर्गा वाचवण्यासाठी मेट्रोच्या पुलाखालील खांबाचा (पिलर) आकार पालटण्यात आला

नागपूर : शहरातील हॉटेल अल झमझमच्या बाजूला असलेल्या दर्ग्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा होत असतो. मात्र रस्त्यापर्यंत आलेल्या या दर्ग्यावर कारवाई करायचे सोडून मेट्रोच्या पुलाखालच्या खांबाचा…

वर्धा येथे सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसाठी सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर

देशाला पुन्हा एकदा सुराज्याकडे नेणे आवश्यक आहे ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘युनिसेफ’च्या कार्यकर्त्यांकडून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण : UN च्या माजी अधिकार्‍याचा दावा

भारतातही कार्यरत असणार्‍या विदेशी आणि देशातील संस्थांकडून असे प्रकार घडत आहेत का, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !

आतंकवादविरोधी पथकाकडून वैभव राऊत यांच्यावर केल्या जाणार्‍या अन्याय्य कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे मालवण शहरात वाहनफेरीद्वारे आवाहन

मालवण येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट या दिवशी वाहनफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्या,…

रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात शासनाला निवेदन

विविध मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शासन आणि महाविद्यालये यांना देण्यात आले

सांगली येथील सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात ‘आदर्श उत्सव’ साजरा करण्याचा निर्धार

सांगली येथे ११ ऑगस्ट या दिवशी हरिदास भवन येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, श्री गणेशमूर्ती सिद्ध…

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा

स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील हिंदु जनजागृती समितीची ‘जनसंवाद सभा’ पोलिसांकडून रहित

कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांचे युती सरकार अशा प्रकारे लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीच राबवत आहे !

राष्ट्रप्रतिकांचा सन्मान राखण्याविषयी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागृती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे