Menu Close

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’चे आयोजन

विविध अनुमत्यांसाठी एक खिडकी योजना चालू करण्यास सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भोपाळ येथे ‘धर्मरक्षक’ संघटनेकडून ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन

रामनाथी, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद यादव सहभागी झाले होते. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी येथे सदर कार्यशाळेचे…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या…

बेंगळूरू पोलिसांकडून भगवान श्री गणेशाचे रूप घेतलेल्या व्यक्तीचा वापर

बेंगळूरू येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता.

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातन संस्था फोंडा आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने गोवा राज्यात ५ ठिकाणी, तर सनातन संस्था सिंधुदुर्ग अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

उल्हासनगर : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने अस्लम अन्सारीने केली हर्षची हत्या

परिसरातील एका तरुण आणि तरुणीचे शारीरिक संबंध हर्षने पाहिल्याने, ही घटना जगजाहीर होण्याच्या भीतीने अस्लम अन्सारी (२२) या आरोपीने त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड…

कॅन्सरच्या उपचार आणि ‘मोठ्या कुटुंबाच्या’ उदरनिर्वाहासाठी ‘सलीम शेख’ने केल्या २० घरफोड्या

चौकशीमध्ये सलीम याने कॅन्सरच्या उपचारासाठी आणि कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी एकापाठोपाठ एक वीस घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.

महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवली, तर दुसरी अयोध्या होऊ शकते : शबरीमला मंदिराची भूमिका

जर शबरीमला मंदिरामधील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आली, तर आणखी एका अयोध्येसारखी स्थिती होऊ शकते, असा युक्तीवाद या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या…

बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण कसे करणार ?