उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात अभियान राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.
भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…
डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला.
उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.
कोकणातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या की, राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार…
भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले; मात्र तरीही महाराष्ट्रात गोहत्या होणे चिंताजनक…
गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
काही युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली, तर दोघी युवतींनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. याचा लाभ अनेक युवतींनी घेतला.
केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून…
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.