Menu Close

महोबा : धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ४० सहस्र रुपयांत विकले

फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली…

बांगलादेशमध्ये १० वर्षीय हिंदु मुलाची धर्मांधांकडून निर्घृण हत्या

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु असुरक्षित ! जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाही, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंचे…

श्री जगन्नाथ मंदिरामध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नको : शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

‘हिंदूंच्या मंदिराच्या संदर्भात योग्य निर्णय हिंदूंचे शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत हेच घेऊ शकतात, अन्य कुणीही त्यात नाक खुपसू नये’, असे हिंदूंनी अन् त्यांच्या संघटनांनी सर्वांना…

भगवान राम आले, तरी ते बलात्कार थांबवू शकत नाहीत : भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

भगवान श्रीरामांविषयी अज्ञानमूलक वक्तव्य करणारे आमदार भाजपचे आहेत, हेच भाजपला लज्जास्पद ! असे विधान करत असलेल्या आमदारांनाच प्रथम धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते !

दुमका (झारखंड) येथे धर्मांतरासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी गावकर्‍यांकडून कैद

आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्‍यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.

केरळ येथे कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीची मदरशातून हकालपट्टी

केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

हिंदवी परिवाराच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन

हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना मोहिमेत सहभागी व्हायचे आहे…

संतांनी अध्यात्म सांगितले, तर मनूने अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला : पू. भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी योग्य मार्गदर्शन केलेले असतांनाही हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांनी ‘संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होता’, असे वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाचा विपर्यास…

तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ मालिकेच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेकडून निदर्शने

खासगी दूरचित्रवाहिनीवरील तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ या मालिकेतून तमिळ संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या कारणावरून याच मालिकेचे सूत्रधार अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘अमीरात एअरलाइन्स’ पुन्हा हिंदु पद्धतीचे भोजन देणार

हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्‍या आघातांच्या वेळीही दाखवावा !