Menu Close

बांगलादेशात हिंदु मुलीचे धर्मांतरासाठी अपहरण

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ‘बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराविषयी तेथील सरकारशी संपर्क ठेवून आहोत’, असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात तेथे हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत, ही…

तळोजा येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृती !

तळोजा येथील कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालयात सनातन संस्था चेन्नई या न्यासाच्या वतीने राष्ट्रभक्ती जागृत करणारे सचित्र क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन १६ जुलै या दिवशी लावण्यात…

देवरिया (उत्तरप्रदेश) येथील ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी !

भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ?

उत्तराखंडमध्ये गरोदर पत्नीला रईस कुरेशीकडून तोंडी तलाक

उत्तराखंडमधील रायपूरमध्ये ४० वर्षीय रईस कुरेशी याने त्याच्या २१ वर्षीय गरोदर पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. तोंडी तलाकवर बंदी असतांनाही कुरेशीने तो दिल्याने त्याच्या विरोधात…

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी सदिच्छा भेट

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले

पू. भिडेगुरुजी यांना बेळगाव जिल्हाबंदी : कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निदर्शने

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…

शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात नांदेड येथे हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्‍चर मंदिराचे  सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे…

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातून हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त !

शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी…