Menu Close

भ्रष्ट व्यवस्था दूर करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आज प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते नि:स्वार्थी आहेत का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केला.

न्यायालयातून न्याय मिळतो कि निर्णय ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

सध्या न्याय नाही, तर न्यायालयातून निर्णय मिळतो, असेच अनुभवायला येते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी वक्तव्य करण्याच्या विरोधात कायदा हवा – अॅड. पंडित शेष नारायण पांडे, उत्तरप्रदेश

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे…

धर्मरक्षण हे मूलभूत कर्तव्य आणि अधिकार – अधिवक्ता हरि शंकर जैन

भारत हे धर्मनिरपेक्ष नाही, तर धर्मराष्ट्र आहे आणि याच्या विरोधात जे कुणी येतील, त्यांना आम्ही शिक्षा करू, असे आता अभिमानाने म्हटले पाहिजे, असे क्षात्रवृत्तीपूर्ण आवाहन…

लव्ह जिहादच्या घटनेतील आरोपींना शिक्षा ठोठावण्यास यशस्वी ! – अधिवक्ता जगदिश हाके, नांदेड, महाराष्ट्र

जिल्ह्यात लव्ह जिहाद करून एका धर्मांधाने हिंदु युवतीशी विवाह केला. ज्याच्याशी विवाह केला, त्याने त्या युवतीवर अत्याचार केले. शेवटी त्या युवतीने घरी परत जाण्याचा निर्णय…

उद्योगपती आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) यांच्या संघटनासाठी नव्या संस्थांचा शुभारंभ !

हिंदु राष्ट्राविषयी श्रद्धा बाळगणार्‍या समविचारी हिंदूंचे संघटन करण्यासाठी विविध घटकांना संघटित करणारी व्यासपिठे निर्माण करायची आहेत. या दिशेनेच या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या साक्षीने…

चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखले ! – अधिवक्ता गंगाधर भूमा

हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर विविध ठिकाणी धर्मावर होत असलेले आघात रोखले. या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि राज्य चित्रपट परीनिरिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. सदस्यपदाच्या…

लव्ह जिहादींचे लक्ष्य आता १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुली ! – अधिवक्ता भरत तोमर, भोपाल, मध्यप्रदेश

धर्मांध पूर्वी २० ते २२ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढत. लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. यातील किमान १५० हून युवतींना आम्ही आतापर्यंत वाचवू शकलो.…

अधिवक्ता अधिवेशनाच्या समारोपीय सत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन आणि हिंदुत्वनिष्ठांचे अनुभवकथन !

अधिवक्ता अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात  राष्ट्र अन् धर्म रक्षणार्थ अधिवक्त्यांनी व्यक्तीगत स्तरावर केलेले कार्य यांविषयी अधिवक्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, तर भारत सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा.…

बांगलादेशातही हिंदु राष्ट्र स्थापन करणार !- अधिवक्ता रवींद्र घोष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

बांगलादेशात धर्मांधांनी माझे घर दोन वेळा तोडले; आम्ही सत्य आणि हिंदुत्वासाठी झटतो. त्यामुळे आम्हाला कोणी साहाय्य करत नाही. असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूमध्ये जागृती करून…