Menu Close

रमझाननिमित्त रेल्वेकडून मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून लवकर घरी जाण्याची अनुमती

काँग्रेसच्या राज्यात अशी सूट दिली असती, तर त्यांचा लांगूलचालनाचा प्रयत्न आहे, हे लक्षात येते; मात्र भाजपच्या राज्यात असे का होत आहे ?

केरळमधील मुसलमानबहुल गावातील विष्णु मंदिरात ७०० मुसलमानांना इफ्तारची मेजवानी

मुसलमानबहुल गावातील मशिदीमध्ये कधी होळी, दसरा, दिवाळी किंवा नवरात्र साजरे केले जाते का ? अशी गांधीगिरी हिंदू कधीपर्यंत करत रहाणार ?

इंदूर येथील शिवमंदिरात भारत स्वाभिमान मंचाच्या वतीने साकडे आणि प्रवचन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मध्यप्रदेश येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत

बेंगळुरू येथे माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २० मे २०१८ या दिवशी विजयनगर, बेंगळुरू येथील विजय विवेक प्रतिष्ठानमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा…

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे दलाई लामा ब्युरोच्या प्रतिनिधींना निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ब्युरोचे प्रतिनिधी नोडूप डॉन्गचुंग आणि अन्यांची भेट घेऊन त्यांना…

कोडुंगल्लूर (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक

केरळ राज्याच्या त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर येथे  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक घेण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ  श्री. पी.टी. राजू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष रवींद्र घोष यांच्या घरावर धर्मांधांचे पुन्हा आक्रमण

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले.

‘सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या वस्तूखरेदीत ६६ लक्ष ५५ सहस्र रुपयांचा महाघोटाळा’

पोलिसांसाठीच्या सुरक्षा साहित्याची प्रचंड दराने खरेदी खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी : सिंहस्थ कुंभमेळा होऊन ३ वर्षे उलटली, तरी साहित्य अद्याप…

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामध्ये हिंदु सणाचा उल्लेख असल्याने विहिंपने याला विरोध केला आहे.

चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग

तमिळनाडूमध्ये हिंदु मंदिर आणि मंदिर व्यवस्थापन यांमध्ये धर्मादाय विभागाकडून होणार्‍या गैरप्रकाराचा निषेध करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक संघटनेची बैठक २० मे या दिवशी परसवक्कम,…