Menu Close

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

नेवासा येथे गोवंशियांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना ७०० किलो गोमांस,…

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे  जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले…

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

गोशामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह ८० सहस्रांहून अधिक मते मिळाली आहेत. टी. राजा सिंह येथून तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे यशस्वी समापन, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची…

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे…

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते.

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड…