Menu Close

पुणे येथे मंदिर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुणे शहरातील विविध भागात सामूहिक मंदिर स्वच्छतेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्माभिमानी…

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील शोभायात्रेत रणरागिणी शाखेचा सहभाग

श्रीरामपूर येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या श्रीमत् भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शहरातील श्री हनुमान मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एका भव्य शोभायात्रेचे…

भामाठाण, श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे पहिली ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील पहिली ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ श्रीरामपूर येथून जवळच असलेल्या भामाठाण येथे पार…

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांना सादर केले निवेदन

ग्रामदैवत श्री अंबामाता आणि मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे नगरसेवक रफिक मुल्ला यांच्यावर कारवाई करावी : हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

गेवराई येथील योग वेदांत समितीच्या पदाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

गेवराई (जिल्हा बीड) येथील योग वेदांत समितीचे पदाधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्हा समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग

आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला चिकित्सालयात नेण्यापूर्वी योग्य ते उपचार मिळावेत आणि रुग्णाचा जीव वाचावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गाचे आयोजन यवतमाळ येथे करण्यात आले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मंदिरांत साकडे

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे २०१८ या दिवशी आहे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीला सकाळी ११ वाजता मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि भाविक यांच्या वतीने भावपूर्ण साकडे घालण्यात आले

पाकिस्तानमध्ये हिंदूंना हलाखीचे जीवन जगणे भाग पडत आहे ! – मानवाधिकार आयोग

पाकिस्तानमध्ये हिंदु, ख्रिस्ती, शीख, अहमदिया आणि हजारा यांसारख्या धार्मिक अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालू असून सरकार त्यांचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहे.