Menu Close

चोलाई : अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार प्रदान

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने धर्मरक्षणासाठी समर्पित भावाने कार्य करणार्‍या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार नुकताच प्रदान करून गौरवण्यात आले

देश हिंदु राष्ट्र का नाही ?, या विचाराने हिंदू अस्वस्थ आहेत : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कोणताही देश स्वत:ला सेक्यूलर किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवत नाही. अशा स्थितीत भारतात बहुसंख्य हिंदू असतांनाही आपला देश हिंदु राष्ट्र का नाही ?, या विचाराने येथील हिंदू…

पंढरपूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !

जळगाव : टी. राजासिंह यांच्यावरील आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे…

अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या अमरावती शहरातील राजकमल चौक या ठिकाणी ११ एप्रिलला, तसेच १२ एप्रिलला दर्यापूर तालुक्यातील शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

मोदी यांच्या हातात सत्ता असतांनाही ते राममंदिरासाठी काहीही करत नाहीत : आचार्य धर्मेंद्र

आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे

धुळे येथे श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले

मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती

केर्ले : पोलिसांनी उतरवलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावण्यास भाग पाडले

पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घाला !’

चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली…