Menu Close

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

हिंदु धर्मजागृती सभेला अनुमती देण्याविषयी पालकमंत्री श्री. रवींद्र वायकर यांचा पोलीस अधीक्षकांना सक्त आदेश

हिंदूंनी सभा कुठे, कधी आणि कशी घ्यावी, हे पोलीस प्रशासनाने सांगायला हा पाकिस्तान आहे का ? – मा. रवींद्रजी वायकर यांचे खडे बोल

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा कर्नाटक राज्य संपर्क दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यातील हुब्बळ्ळी, धारवाड, राणेबेन्नुर, लक्ष्मेश्‍वर, गदग, बादामी, गुळेदगुड्डा, कोलार, मानवी, निडगुंदी, रायचूर, गजेंद्रगड आणि बेळगाव…

प्रत्येक जिल्ह्यात विधानसभेची एक उमेदवारी द्या : कर्नाटकमध्ये मुसलमानांची काँग्रेसकडे मागणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात एक जागा मुसलमान उमेदवारांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी कर्नाटकमधील मुसलमान नेत्यांच्या गटाने केली आहे.

पुणे : निवृत्त सैन्याधिकार्‍याची भूमी बळकावल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे.

बेंगळुरूच्या श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये भाविकांसाठी पारंपरिक वेश बंधनकारक

बेंगळुरू येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारीवरील गुन्हा नोंद

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध ढाका महानगरपालिकेचे नगरसेवक हाजी नुरे आलम चौधरी यांनी कामारंगीर्चार पोलीस…

इस्लामी देश इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी येणार !

इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.

काळाचौकी (मुंबई) येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याची विकासकाकडून धमकी !

‘श्रेणिक सिरोया बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या विकासकाकडून (बिल्डरकडून) झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली काळाचौकी येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपने मतांसाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे