Menu Close

गोरेगाव (मुंबई) येथे शिवसैनिकांनी भिंतींवरील टाईल्सद्वारे होणारी देवतांची विटंबना रोखली

शिवसेनेच्या युवासेनेने २८ मार्च या दिवशी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम शॉपिंग सेंटरच्या भिंतीवरील टाईल्सवर असलेल्या देवतांच्या चित्रांमुळेे होणारी विटंबना रोखली.

शिवाजी महाराज जागतिक प्रेरणेचं केंद्र : भागवत

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही. अन्यायाविरोधात लढणारे शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत,’ असं गौरवोद्गार राष्ट्रीय…

जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यास भारत सरकार बांधील : प्रा. रामेश्‍वर मिश्र

राष्ट्रातील मुख्य प्रवाहात असलेल्या समाजाचे रक्षण करणे, हे राज्याचे प्रथम कर्तव्य आहे. या अनुषंगाने जगभरातील हिंदूंचे रक्षण करणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे.

नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे उसळलेल्या दंगलींचे लोण आता नवादापर्यंत पोहोचले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा राजस्थानमध्ये धर्मप्रसार

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी आखाडा परिषदेचे प्रवक्ते श्री वैदेहीबलाभावाचार्यजी महाराज यांची जोधपूर येथील त्यांच्या आश्रमात नुकतीच भेट घेतली

हिंदु जनजागृती समितीकडून ब्रह्मश्री चागंटी कोटेश्‍वर राव यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे श्री. साईनाथ आणिश्री. नेला सुबोध यांनी ब्रह्मश्री राव यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच त्यांना ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ…

नागपूर : रामनवमी शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचा सहभाग

श्रीराम मंदिर, रामनगर येथून श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग होता. शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते श्रीरामाचा जप करत होते.

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे शोभायात्रा

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काशी (वाराणसी) येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कितीही जन्म झाले, तरी माझे राष्ट्ररक्षण हे एकच ध्येय राहील ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मी कारागृहात असतांना मला वाटायचे की, तेथील अमानवी छळामुळे मी जिवत राहू शकणार नाही. मनात एकच विचार असायचा की, मला मृत्यू आला, तरी हरकत नाही;…

‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?’

फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?, पुरोगामी विचारांच्या नावाखाली…