Menu Close

करवडी (तालुका कराड) येथे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या ५५ गोवंशियांची सुटका

पोलिसांच्या साहाय्याने करवडी येथे टेम्पो अडवला; मात्र या वेळी टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी पळून गेले. चालकाचे नाव कुरेशी असल्याचे समजते.

संभाजीनगर येथील लक्ष्मीदेवीचे पुरातन मंदिर महापालिकेने पाडले !

शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मार्गदर्शन

कसबा सांगाव येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २०० जणांनी घेतला. अनेकांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’, तसेच ‘साधना का महत्त्वाची आहे’, हे…

‘ब्राह्मणांना हिंदु राष्ट्र नव्हे, तर ब्राह्मणी राष्ट्र निर्माण करायचे आहे !’ – अब्दुल कादर मुकादम

या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वैचारिक अधिष्ठान देण्याचे आणि आचरण शिकवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – डॉ. अरुण वाजपेयी, जबलपूर

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. अरुण वाजपेयी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी विस्तृत माहिती…

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती, जनतेची धर्माप्रती असलेली उदासीनता, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जनता यांनी करावयाची कृती यांविषयी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)…

वाईट कृत्ये करणारा हिंदु असू शकत नाही ! – पू. अनिरुद्ध आचार्य महाराज

हिंदूंनी प्रथम ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. जो हिंदु तमोगुणाच्या प्रभावामुळे व्यसन, शिव्या देणे, आई-बहिणींची छेड काढणे, यांसारखी वाईट कृत्ये करतो, तो हिंदु…

अफझलखान वधाचा फलक लावणे गुन्हा असेल, तर पोलिसांनी तसे लेखी द्यावे ! – श्री. केतन रघुवंशी, कार्यकर्ता, विश्‍व हिंदू परिषद

नंदुरबार येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये…

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…

खेडी (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा !

वेदमंत्रपठणाने सभेला प्रारंभ झाला. सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. प्रशांत जुवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या सभेला ३०० धर्माभिमानी…