Menu Close

शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी प्रसारमाध्यमांची उदासीन भूमिका हे बदलत्या समाजमनाचे प्रतिबिंब – डॉ. सच्चिदानंद शेवडे

प्रसारमाध्यमांनी श्रीदेवीच्या मृत्यूविषयी २४ घंटे वार्तांकन करण्यात धन्यता मानली; परंतु धर्मासाठी सर्वस्व अर्पिलेल्या शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी केवळ ४ ओळीत बातमी आटोपली.

सातारा येथे धर्मांध युवकाने अल्पवयीन हिंदु युवतीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना उघडकीस

१ मार्च या दिवशी घराबाहेर गेलेली मुलगी उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. त्या अल्पवयीन युवतीला मुजावर याने पाचवड…

मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्यात कर्नाटक सरकार अयशस्वी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकारने ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम’ हा कायदा लागू करून हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेतल्या; परंतु सरकार या भूमीचे रक्षण करण्यात संपूर्णत: अयशस्वी…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याकडून जबलपुर (मध्यप्रदेश) येथील अधिवक्ता विबुधेन्द्र मिश्र यांची सदिच्छा भेट

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी समितीच्या कार्याविषयी अधिवक्ता मिश्र यांना सविस्तर माहिती दिली. या वेळी अधिवक्ता मिश्र यांनी समितीच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले, तसेच ‘या…

सातारा पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

समाजात कायदा आणि सुव्यस्थेचे आबाधित ठेवत धर्मरक्षणाची कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीची सातारा पोलिसांनी दखल घेऊन २८ फेब्रुवारी या दिवशी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.

हिंदूंना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

देशात बहुसंख्य हिंदू असतांनाही कथित लोकराज्याकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. त्यामुळे रामराज्यासमान हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्यांचे संघटन करणे…

डोंबिवली येथे सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी जनजागृती बैठक

श्री सिद्धीविनायक ट्रस्टमध्ये माजी विश्‍वस्तांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती आणि हिंदूंचे संघटन यासाठी शास्त्रीनगर येथील महाराणा प्रताप शाळेत हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.

बडोदा येथे शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता संघटनेच्या वतीने भव्य वाहन फेरी

हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती…

पुणे महापालिकेसमोर ब्राह्मण महासंघाने दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन केल्याने संभाजी ब्रिगेडकडून विरोध

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’! – मनोज खाडये

सध्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक  समस्यांवर केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना. समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू…